नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रविंद्र देसाई यांची कार्यकारी सहाय्यक पदी निवड ग्रामस्थांच्या कडुन शुभेच्छेचा वर्षाव

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ 📹 ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी – संदीप सकट

चंदगड :- कलिवडे / किटवडे गावातील कु. रविंद्र शामराव देसाई यांची (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळाले मुळे शासने कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्धल कलिवडे/किटवडे ग्राम पंचायत कार्यालया मध्ये त्यांचा ग्रामस्थांच्या कडून सत्कार करण्यात आला. यावेळी कलिवडे /किटवडे ग्रामस्थ सर्वांनी शुभेच्या दिल्या सरपंच अस्मिता अशोक कदम. उपस्थित सरपंच, उपसरपंच नेताजी कृष्णा सुभेदार, सदस्य पूनम एकनाथ कांबळे, ग्रामसेवक हाके, सामाजिक कार्यकर्ते टिळक,दामन कांबळे, कॉन्ट्रॅक्टर शिवाजी गावडे यांच्या सह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:30 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!