नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जन ग्रामीण पत्रकार संघाची तुमसर तालुका कार्यकारणी जाहीर

तुमसर तालुका अध्यक्षपदी डॉ. सुखदेव काटकर तर सचिव पदी दिगंबर देशभरतार

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- डॉ सुखदेव काटकर

भंडारा – तुमसर तालुका येथिल जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्रची
कार्यकारणी घोषित.
तुमसर तालुका अध्यक्ष –
डॉ. सुखदेव काटकर
उपाध्यक्ष – राजेश ऊके
सचिव – दिगंबर देशभरतार
सहसचिव – तुषार पशीने
कोषाध्यक्ष – हर्षल खडसे
दिनांक – 23/04/2025 ला जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र चे विदर्भ अध्यक्ष प्रतिक पांडे यानी तुमसर येथिल पत्रकार याना सम्मानित करुण त्यांची जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र ची कार्यकारणी घोषित केली.
संपूर्ण विदर्भात संघाची पाय मुळे रोवणेची तयारी प्रतिक पांडे यानी तुमसर तालुक्यापासून शुरू केली.
संपूर्ण विदर्भात जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्रची कार्यकारणी लवकरच प्रत्येक गाव तालुक्यात पोहोचविण्याचे आश्वाशन विदर्भ विभागीयअध्यक्ष प्रतिक पांडे यानी केली.
कार्यकारणी घोषित करताना संजय तिवारी नागपुर जिला अध्यक्ष, महिला अध्यक्ष शीतल नंदनवार, विदर्भ उपाध्यक्ष राजेश शुक्ला व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी तुमसर तालुक्यातील पत्रकारांनी विदर्भ विभागीय अध्यक्ष सोबत असणारे पदाधिकारी यांचे सर्वांचे स्वागत केले व नंतर तालुक्यातील सर्वांची चर्चासत्र करत मीटिंग घेऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:26 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!