नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एकता असंघटीत बांधकाम मजुर असोशिएशन मार्फत १ मे कामगार दिन साजरा

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:-मिलिंद इंगळे

अकोला:- मुर्तिजापुर कामगार ऑफीस येथे १ मे कामगार दिनानिमीत्त एकता असंघटीत बांधकाम मजुर असोशिएशन मार्फत १ मे कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून फोटोला हार अर्पण करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी एकता असंघटीत बांधकाम मजुर असोशिएशन चे अध्यक्ष दिनेशभाऊ हिम्मतराव डोंगरदिवे होते, विशेष उपस्थिती मध्ये सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब तायडे उपस्थित होते आणि प्रमुख पाहूणे म्हणुन कामगार नेते दिपकभाऊ खंडारे, विलासभाऊ वानखडे, पत्रकार विलास भाऊ नसले, दिनेश श्रीनिवास, प्रा. गोवर्धन इंगोले, संगीता अवघड, आरती इंगळे, अनिल नाईक, रामेश्वर तायडे, दिगांबर जगताप, प्रणय सावळे, मंगेश वानखडे, राजेद्र वानखडे उपस्थित होते तसेच सुनिल भाऊ वानखडे यांचा वाढदिवस सुद्धा याठिकाणी साजरा करण्यात आला आलेल्या सर्व अतिथीना संस्थेच्या मार्फत अल्पोहार देण्यात आला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:25 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!