नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

माजी सरपंच सदाशिव खंडारे यांचे हृदयविकाराने निधन

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:-मिलिंद इंगळे

अकोला:- भगोरा येथे माजी सरपंच सदाशिव अमृत खंडारे यांचे सकाळी नऊ वाजता हृदय विकाराने निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते, १९७३ मध्ये सरपंच असता भगोरा येथे पहिली ग्राम पंचायत त्यांनी उभारली आणि गावातल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून तलावाची बांधनी त्यांनी केली होती. सदाशिव खंडारे हे सतत हसतमुख स्वभावाचे आणि विनोदी व्यक्तिमत्त्व असल्याने गावकरी नेहमी त्यांच्याशी जवळीकता साधायचे.
गावातील बरीच विकास कामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या एकाकी जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांना दोन मुले एक मुलगी बरीच नातवंडे आणि भाऊ, बहिण, चुलते असा खूप मोठा आप्त परिवार आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:08 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!