नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जळगाव समता नगर परिसरात गळफास घेत आत्महत्या

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- गुलाबराव भदाणे

जळगाव: जळगाव समता नगर भागातील रहीवासी ईश्वर सुखदेव वाघ यानी राहतया घरात संध्याकाळी घर बंद करुण गळफास घेत आत्महत्या केली. गळफास घेण्याचे काहीही कारण समजले नाही, तरी त्याचा पश्चात पत्नी व तीन मूली व एक मुलगा असा परिवार आहे. दिनांक 22 05.25 वार गुरुवार रोजी संध्याकाळी त्यांची अंत्ययात्रा जळगाव समता नगर राहत्या घरुण 5 वाजता निघणार आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:30 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!