नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कालवा अधीक्षक महीलेचा अपघातात झाला मृत्यू

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

तुमसर:- तुमसर कालवा अधीक्षक शारदा दामोदर पुंडे ( 24) राहणार नवेगाव (धुसाळा) तहसील मोहाडी जिल्हा भंडारा. शारदाजी आपल्या स्कुटी ने नवेगाव ते तिरोडा जाण्यासाठी निघाले असता सरांडी गावाजवळ समोर ट्रक जात होता आणि शारदा जी ट्रकच्या मागे आपल्या स्कुटीने जात असताना अचानक ट्रकने ब्रेक मारला त्यामुळे शारदाजी ट्रकच्या मागील बाजूस फार स्कुटीसह जोराने धडकल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने गंभीर जखमी झाले होते. प्रत्यक्षदर्शी लोकांनी त्यांना ताबडतोब तिरोडा सरकारी दवाखान्यात नेले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शारदाजी तिरोडा पाटबंधारे विभाग मध्ये कालवा अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आई-वडील शेतकरी आहेत पण मोठा भाऊ पोलीस निरीक्षक चंद्रपूर, दुसरा भाऊ काश्मीर मध्ये सेना दल मध्ये आहे. मोठी बहीण तलाठी पदावर कार्यरत आहे. अत्यंत दुःख व्यक्त करीत सर्व लोकांनी शोक प्रगट करीत आहे. हि घटना 21/5/2025 ला सकाळी 10 वाजता घडली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:57 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!