नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मुर्तिजापूर रेल्वे स्टेशन वर पार्किंग ठेकेदारांची मनमानी

(दहा मिनिटांच्या कामासाठी पुर्ण दिवसाचे पैसे वसूल)

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 ✍️ प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

मुर्तिजापूर मधील रेल्वे स्टेशनच्या वाहन पार्किंग ठेकेदाराची मनमानी कारभार चालू आहे, सुट्यांचा दिवसात अमाप प्रवासी आरक्षण टिकीट काढण्यासाठी साठी रेल्वे स्टेशन वर येतात पण गर्दी मुळे उशीर ही लागतो त्यामुळे याचा फायदा घेत पार्किंग ठेकेदार पुर्ण दिवसाचे पैसे वसूल करून घेत आहेत, तसेच नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन दिसल्यास साखळी लावून निघुन जातात त्यामुळे प्रवाशांना अमाप त्रास होताना दिसत आहे. सुट्टीच्या दिवसांत प्रवासी रेल्वे प्रवासाला जास्त पसंती दर्शवतात, आरक्षण आणि आरक्षण रद्दीकरण दोन्ही कडे दंड वसूल केला वर ही पार्किंगच्या नावाने शिल्लक पैसे वसूल करण्यात येत आहे, टिकीट काढण्यापुरता येणाऱ्या नागरिकांनी कुठे वाहने उभी करायची ही पंचाईत झाली आहे, पार्किंगसाठी किमान एका तासाचा तरी अवधी देण्यात यावा अशी नागरिकांची मागणी होत आहे. प्रवाशांमुळेच रेल्वेचा आर्थिक बजेट वाढते त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!