नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सांगली खुनाची मालिका सुरुचः, मिरज एमआयडीसीमध्ये मध्यरात्री एकाला भोसकून संपवलं; आरोपी फरार

सांगली खुनाची मालिका सुरुच

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- राजेंद्र पवार

सांगली:- एमआयडीसीमध्ये मध्यरात्री एकाला भोसकून संपवलं; आरोपी फरार मिरज एमआयडीसीतील सह्याद्री स्टार्च कंपनीच्या मागील शिवशक्तीनगर भागात मध्यरात्री चाकूने भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आला. श्रवणेशनाथ महावीर चौगुले (वय 29, रा. भोसे, ता. मिरज) असे मयताचे नाव असून, खून करून मारेकरी फरार झाले आहेत. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आणि त्यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:26 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!