दर्शन पोलीस टाइम
संपादकीय……………
दि. 28/08/2023
बातमी चंद्रावरून आहे!
*यश-अपयश हा विज्ञानातील प्रयोगांचा एक अविभाज्य असा भाग आहे, हे आपल्याला यानिमित्ताने जोखता आले.* आपण अशा युगात आहोत की आपल्याकडे सतत बातम्यांचा ओघ सुरु असतो.