दर्शन पोलीस टाइम*संपादकीय…………….दि. 22/05/2023नोटबंदीचे स्मरण!सध्या आपल्या देशात ३४ लाख कोटी रुपयांचे चलन फिरते आहे त्यापैकी १०% म्हणजे जवळपास ३ लाख ६२ हजार कोटी रुपये हे २००० रुपयांच्या नोटेच्या स्वरूपात आहे. तेव्हा एकूण चलनापैकी १०% इतकेच चलन रद्द होईल.
*दर्शन पोलीस टाइम* संपादकीय……………..दि. 13/03/2023गोष्ट एका राजीनाम्याची!महाविद्यालय आणि विद्यापीठ उच्च श्रेणी मिळविण्यासाठी इतकी अर्थपूर्ण धडपड का करतात तर त्यांना त्या मूल्यांकनाची जाहिरात करून शिक्षणाच्या बाजारात आपली छाप पाडायची असते.
दर्शन पोलीस टाइम संपादकीय…………. दि. 06/03/2023. पत्रावाचुनि अडले सारे……. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अशी कारवाई होणे हा या कारवाईचा एक भाग झाला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे केलेली कारवाई न्यायालयासमोर सिद्ध करणे हा आहे. दुर्दैवाने दुसऱ्या आघाडीवर अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
संपादकीय……………दि. 27.02.2023निमित्तमात्र पोटनिवडणूक!सुरु असलेले हे राजकारण सामान्य माणसाला मात्र गृहीत धरतांना दिसते ही सामान्य माणसाच्या मनात असलेली ठसठस मतपेटीतून बाहेर येईल का?
संपादकीय…………दि. 20.02.2023ठाकरेंविना शिवसेना!विजय पराभवाच्या पलीकडे आपला राज्याच्या राजकारणातील असलेला ‘प्रभाव’ उद्धव ठाकरेंना सिद्ध करायचा आहे तो सुद्धा ‘शिवसेना’ आणि ‘’धनुष्यबाण’ या नाव आणि चिन्हाशिवाय!
संपादकीय……………दि. 13.02.2023 एका आवाजाची अखेरगुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित पार्श्वभूमी असलेला माणूस समाजाचे प्रतिनिधित्व करत असेल तर तेथील राजकारणाचा पोत काय असेल ते नक्कीच लक्षात येण्यासारखे आहे.
दर्शन पोलीस टाइमसंपादकीय…………..दि. 30.01.2023 भय इथे संपत नाही!१९९२ चे हर्षद मेहता प्रकरण उघडकीस आले (की आणले गेले?) आणि सामन्यांचे त्यात हात पोळले गेले पण त्याहून वाईट तो सामान्य गुंतवणूकदार पुन्हा त्या वाटेला जायला धजावला नाही.