दर्शन पोलीस टाइम*
संपादकीय…………….
दि. 22/05/2023
नोटबंदीचे स्मरण!
सध्या आपल्या देशात ३४ लाख कोटी रुपयांचे चलन फिरते आहे त्यापैकी १०% म्हणजे जवळपास ३ लाख ६२ हजार कोटी रुपये हे २००० रुपयांच्या नोटेच्या स्वरूपात आहे. तेव्हा एकूण चलनापैकी १०% इतकेच चलन रद्द होईल.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकस्मिकपणे नोटबंदी जाहीर केली आणि नंतर ती यशस्वीरित्या राबवली. अर्थात जेव्हा असे काही निर्णय घेतले जातात