दर्शन पोलीस टाईमसंपादकीय…………….दि. 31/07/2023 खड्डे पडले चोहीकडे!बनवलेला रस्ता टिकला नाही तर तो कंत्राटदार चोहीबाजुने प्रगती करतो आणि ज्या कंत्राटदाराने टिकाऊ रस्ता बनवला की तो कंत्राटदार त्याच्या व्यवसायात अपयशी ठरतो.
दर्शन पोलीस टाइमसंपादकीय……………दि.10/07/2023अपघातास कारण की…..*रस्ता सुरक्षा सप्ताह सारखे उपक्रम केवळ सरकारी फार्स न राहता जनतेमध्ये अधिक प्रमाणात रुजायला हवे.*
दर्शन पोलीस टाइमसंपादकीय…………..दि. 03/07/2023सावध ऐका पुढल्या हाका!जे कालपर्यंत भ्रष्टाचाराच्या लढाईमधील खलनायक होते आज ते आपले खलत्व नष्ट करून भ्रष्टाचार विरोधी लढाईत नव्या दमाने सामील झाले आहेत.