पैशांच्या देवाण – घेवाणीवरून भाजपा उपाध्यक्षावर चाकूने हल्ला; कानावर ताणली पिस्तूल
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रामेश्वर शेळके जालना : महाराष्ट्रात पैशांच्या देवाण-घेवाणीवरून कुठेना कुठे क्राईम घडण्याच्या बातम्या नेहमीच वृत्तपत्रातून झळकत असतात. कुठे उसनवार दिलेले पैसे