नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जालना शासकीय रुग्णालयातून एक दिवसाच्या बाळाची चोरी

प्रतिनिधी (यकीन शेख) जालना : जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयात प्रसुत झालेल्या महिलेच्या एका दिवसाच्या बाळाची चोरी झाली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने जालना शहरात खळबळ माजली आहे. रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

रुखसाना अहेमद असे चोरी झालेल्या बाळाच्या आईचे नाव आहे. प्रसूतीसाठी या महिलेला शासकीय रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. या महिलेने जन्म दिलेल्या बाळाची चोरी झाली आहे. कदीम पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:25 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!