महानगरपालिकेचे अधिकारी आहेत कि भाजपचे पदाधिकारी ?महानगरपालिका व अधिकाऱ्यांची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष घेतात. हे आयुक्तसाठी लाजिरवाणे***
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे साक्री तालुका आढावा बैठक जिल्हाध्यक्ष सुरेश अण्णा सोनावणे याच्या अध्यक्षतेखाली संपन्न..
मराठा समाजाचे ओबीसीकरण करुन मूळ ओबीसींना बेघर करणे व मूळ ओबीसीना देशोधडीला लावण्याचे काम करु नका- दिलीप आप्पा देवरे