नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जुगार अड्ड्यावर धाड 22 लाखाच्या मुद्देमालासहित १६ आरोपी अटकेत

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर‌

तुमसर:- मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे पाल डोंगरी (टांगा) शिवारात अवैध जुगार खेळण्यावर पोलिसांची धाड यामध्ये 16 आरोपींना अटक आणि 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यातआला. ही घटना 14/6 /2025 च्या संध्याकाळची आहे. 16 आरोपी मध्ये अक्षय पाटील (28 )आंधळगाव, आकाश महालगावे (26) तुमसर ,कैलास बनसोड( 33) वरठी ,सुरज माने (29 )भंडारा, गंगाधर चवळे( 42 )काचुरवाही ( रामटेक)अनिल दमाहे (34) देव्हाडी, मयूर खोब्रागडे ( 30) वरठी, राजकुमार टेकचंद कुंभरे (६२) माकडेनगर तुमसर, अमित खोब्रागडे (38 )वरठी, अविनाश वैरागडे (31 )दाभा, सुरेश सावळे( 35) गुंजेपार, जितेंद्र चौधरी (31 )भंडारा, राहुल गायधने (35 )भंडारा, राहुल मधुकर गायधने पुसद (यवतमाळ) सुधाकर मारकंड निनावे(30) आंधळगाव, आरोपी चा समावेश आहे. ही कारवाई आंधळगाव चे पोलीस निरीक्षक नितीन राऊत आणि सोबतीला उपनिरीक्षक पुष्प पाल आकरे, अनिल गेडाम, विजेंद्र सिंगनजुडे, मंगेश गभने, सागर कुंभरे, मंगेश बनसोड, गणेश मते, नामदेव वडदे, बाबा सिंगनजुडे, जितेंद्र वैद्य, सुदेश लांजेवार हे या कारवहीत मध्ये सहभागी होते. आंधळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन राऊत नी नव्यानेच पदभार सांभाळला आहे. हि मोठी धाड पहिलीच आहे. आंधळगाव पोलिस स्टेशनचे नागरीकानी पोलिस कारवाईचा फार कौतुक केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:20 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!