नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तुमसर तालुक्यामध्ये वारंवार सोलर प्लेट चोरीला जात होते, अखेर पोलिसांनी चोर पकडले

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

तुमसर:- तालुक्यातील शेत शिवारातून वारंवार सोलर प्लेट आणि सोलर पंप चोरीला जात असत अखेर चोर सापडले. आणि त्यांना अटक करण्यात आली. आरोपी सोबती कृष्णदास कोकाडे व मधुकर जयसिंग सिंघराम हे दोघेही राहणार तुमसर तालुक्यातील सुंदर टोला गावचे रहवासी आहेत. सतत सोलर पॅनल चोरीला गेल्याच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल होत होत्या म्हणून भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हुसेन आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामध्ये गोबरवाही पोलीस स्टेशनचे ठानेदार शरद शेवाळे, हवालदार लंगेकर राघोर्ते यांनी सापळा रचून ह्या चोरास पकडले. त्यांच्याकडून टाटा कंपनीचे आठ सोलर प्लेट आणि सोलर पंप जप्त करण्यात आले. सध्या या चोरावर गुन्हा दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली. या क्परिसरातील नागरिकांनी भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी आणि गोबरवाही पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांचे फार कौतुक करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:20 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!