नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दिघावेत ४० वर्षीय महिलेचा डोक्यात रॉड टाकून मर्डर.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी अकिल शहा

साक्री : साक्री तालुक्यात एका ४० वर्षीय महिलेचा कोणत्यातरी अज्ञात कारणाने डोक्यात रॉड टाकून मर्डर झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी परशुराम यादव बच्छाव (वय ५२)रा.दिघावे ता. साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.३१ ऑक्टोंबर २०२५ शुक्रवारी रोजी ०६:३० वाजेच्या सुमारास दिघावे ते पिसोळबारी रोड वरील बाबजी परबत बच्छाव रा. दिघावे यांच्या शेतातील घरात घरात आरोपी नामे रितेश ईश्वर शेवाळे रा. बेहेड ता. साक्री याने कोणत्यातरी अज्ञात कारणाने सुनिता बाबाजी बच्छाव (वय ४०) तिच्या डोक्यात रॉड टाकून गंभीर दुखापत करून ठार मारले याप्रकरणी रितेश शेवाळे विरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांचे आदेशाने सीसीटीएनएस न.२५९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१),३३३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:18 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
13 Km/h
Wind Gust: 20 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!