नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मनसे पदाधिकाऱ्यांनी तुमसरचे पोलिस निरीक्षक यांना हटवण्याचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदनद्वारे केली मागणी

तुमसरचे पोलीस निरीक्षक यांना तात्काळ हटवा अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन मनसेचे पदाधिकारी यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- डॉक्टर सुखदेव काटकर

तुमसर :- तुमसर शहर मध्ये व देव्हाडी गावामध्ये मिळून चार दिवसात 14 दुकाने चोरांनी फोडली होती. रेती तस्करीच्या रोजच्या रोज पाच महिन्यापासून उत्पात सुरू आहे. बिना नंबरचे प्लेट लावून रेतीचे टिप्पर खुलेआम शहरात जात आहे. सट्टा बाजाराच्या उत्पात, मोटरसायकल चोरीच्या उत्पात सुरू आहे. हे बघता तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची निष्क्रियता सामोर आली आहे. त्यामुळे यांना त्वरित तुमसर पोलीस स्टेशन मधून हटवा अन्यथा 15 दिवसा नंतर मोठे आंदोलन करू असे चेतावणी निवेदन मनसेचे पदाधिकारी संघटक प्रमुख अश्विन देशमुख यांनी दिले आहे. याबाबतीत गंभीर विचार व्हायला हवा अन्यथा होणारे नुकसानीस जबाबदार गृह खाते राहील असे मनसेचे पदाधिकारीचे म्हणणे आहे. हि माहिती मनसेचे संघटक प्रमुख अश्विन देशमुख यांनी दर्शन पोलीस टाईम प्रतिनिधी डॉ सुखदेव काटकर यांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती दिली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:20 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!