नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मा. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे ३,००,००० इतक्या रकमेचा साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) गावाचे सुपुत्र मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती धुळे, श्री.रावसाहेब वाघ यांनी धनादेश केला सुपूर्द;जिल्हाधिकारी यांनी तो स्विकारुन केले अभिनदंन

प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : महाराष्ट्र शासन निर्णय क्र.२०२१/प्र. क्र. २५७/२८(अर्थ)दि.१८ जानेवारी अन्वये आपल्या धुळे जिल्ह्याला सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२१ करिता रु.६१,४०,०००/इष्टांक देण्यात आला, सदरचा वेळेत पूर्ण होण्याकरिता ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव समयी मा. जिल्हाधिकारी श्री.जलज शर्मा भा.प्र.से. यांनी जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालय तसेच शाळा/कॉलेज यांना सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकल्पना करिता सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केलेले असल्याने दि.२० ऑक्टोबर २०२२ रोजी मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती,धुळे श्री.रावसाहेब दाजी वाघ यांनी आपल्या अधिनस्त असलेले अधिकारी व कर्मचारी यांना प्रेरित करून आपल्या धुळे जिल्ह्याला दिलेला इष्टांक पूर्ण करणे करिता ३,००,००० इतक्या रकमेचा धनादेश मा. जिल्हाधिकारी श्री.जलज शर्मा भा.प्र.से. यांच्याकडे सुपूर्द केला यांनी दिलेला धनादेश स्वीकारून त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी श्री.संजय गायकवाड़,निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धुळे/नंदुरबार व श्री.सयाजी बेरड़, वरिष्ठ लिपिक व श्री.जितेंद सरोदे, लिपिक, टंकलेखक आदि उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, September 5, 2026
33°C
छितरे हुए बादल
45 %
25 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 25%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!