नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिलिंद बुध्द विहार मुर्तिजापूर येथे संविधान सन्मान महोत्सव उत्साहात संपन्न

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी मिलिंद इंगळे

अकोला:- मुर्तिजापूर बायपास येथील सिद्धनाथ नगर मधील धम्यकुटी मिलिंद बुद्ध विहार एमआयडीसी मुर्तीजापुर येथे संविधान सन्मान सोहळा उत्साहा संपन्न झाला यामध्ये अखिल भारतीय भक्ती संघाने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पूज्य भदंत धम्मसेन थेरो, पूज्य भदंत शिलानंद
प्रमुख उपस्थितीमध्ये पूज्य भदंत एस.नागसेन थेरो, पूज्य भदंत डी सूर्यकिर्ती पूज्य भदंत संघवर्धन पूज्य भंते रेवत, पूज्य भंते राहुल बोधी, पूज्य भंते आनंद ,पूज्य भंते बोधिपाल ,पूज्य भंते संघसेन यांनी जमलेल्या शेकडो उपासक उपासिकांना प्रवचन केले.
सर्वप्रथम सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची पूजन व मानवंदना संविधान रॅली मार्फत देण्यात आली. आलेल्या सर्व धर्मगुरूंचे स्वागत व मार्गदर्शन करण्यात आले भिकू संघाचे भोजनदान व भिकू संघाची धम्मदेशना घेण्यात आली, धम्म प्रचारक यांचे स्वागत व प्रवचन घेण्यात आले आणि जमलेल्या सर्व जनसमुदायास भोजनदान देण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन पूज्य भंते एस नागसेन थेरो, पूज्य भंते आनंद यांनी केले होते,

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:22 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!