नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिव वाहतुक सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी दिपक ठाकरे यांची निवड

DPT NEWS ✍️🗞️📰✍️
🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री: वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना(शिंदे गट) मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शालेय शिक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते अजय बोरस्ते यांच्या सूचनेनुसार नाशिक येथे महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे सरचिटणीस पद्दाकर बोराडे यांनी साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) येथील शिवसेना (शिंदे गटाचे) कार्यकर्ते दिपक ठाकरे यांची साक्री तालुका शिव वाहतूक सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

नाशिक येथील शिवसेना भवन (शिंदे गट) मुख्य कार्यालयात महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे सरचिटणीस पद्दाकर बोराडे यांनी शिव वाहतूक सेनेच्या साक्री तालुकाध्यक्षपदी दिपक ठाकरे यांना तसे अधिकृत नियुक्तीपत्र दिले आहे.
साक्री तालुका शिव वाहतूक सेना तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीपक ठाकरे यांचा साक्री तालुका शिवसेना तालुकाध्यक्ष पंकज मराठे, नगरसेवक राहुल भोसले, शिवसेना आदिवासी विकास आघाडी तालुकाध्यक्ष गोविंदा(पैलवान)सोनवणे, संजय मराठे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करीत शुभेच्छा देण्यात आल्या.या वेळी कुणाल ठाकरे, नानासाहेब सोनवणे, सुनील कुमार वाघ, अशपाक शहा आदी उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:30 am, September 21, 2026
27°C
हल्की वर्षा
73 %
6 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:28 pm
Translate »
error: Content is protected !!