नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सातारा जिल्ह्यात औंध पोलीस ठाणेस 2025 चा बेस्ट मुद्देमाल निर्गती पुरस्कार..

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- बापूसाहेब कांबळे

सातारा :- जून 2025 मध्ये औंध पोलीस ठाणे यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तसेच सर्वांत जास्त मुद्देमाल निर्गती केल्याबद्दल या सर्वोत्तम कामगिरीसाठी बेस्ट मुद्देमाल निर्गती पुरस्कार मिळाला.
सदरचा पुरस्कार जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व डॉ. वैशाली कडुकर यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारताना, सपोनि, अविनाश मते व कर्मचारी यांनी स्वीकारला.

सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार रूपाली क्षीरसागर/सावंत पोलीस कॉन्स्टेबल मोहन कदम यांनी केली आहे. सदरच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सपोनि अविनाश मते , रुपाली क्षीरसागर व मोहन कदम यांचे सातारा जिल्हा पोलीस कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:19 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!