नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हिमायतनगर पोलिसांची तालुक्यात वीणा परवाना जुगार खेळणारे व खेळवणाऱ्यावर कडक कार्यवाही

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी:- सतिष जिद्देवार

हिमायतनगर :- दिनांक 11.02.2025 रोजी 17.15 वा. चे सुमारास, चिमानाजी वाळके यांच्या शेताच्या मोकळ्या
जागेत वाळकेवाडी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे, यातील आरोपी नामे 1. माझीद खान राजे खान, वय 32 वर्षे, रा. भोकर 2. मनोज हिरामण डवरे, वय 40 वर्षे, रा. भोकर, 3. दिपक गोमाजी टारपे, वय 25 वर्षे, तळयाची वाडी ता. हदगाव, 4. विशाल धोंडीबा कपाटे, वय 28 वर्षे, दरेसरसम, 5. दत्ता जळबा भिसे, वय 33 वर्षे, रा. दाबदरी ता. हिमायतनगर 6. दुल्हा शंकर सुरकुंडे, वय 34 वर्षे रा. वाळकेवाडी हे विना परवाना बेकायदेशिररित्या जुगार खेळत व खेळवित असतांना नगदी 1920/- रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले. वगैरे फिर्यादी पोउपनि/श्री अमोल प्रल्हादराव इंगोले, ने. पोस्टे कंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे हिमायतनगर येथे गुरनं 32/2025 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/2131 गारोळे, हे करीत आहेत.
या उत्कृष्ट कामगिरी बद्दल मा. वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे. तालुक्यातील नागरिक पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करून अभिनंदन करीत आहेत, तसेच गो तस्करी, गुटखा , मटका व अन्य बेकायदेशीर गोष्टींवर ही लक्ष देऊन पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरही कार्यवाही करावी, अशी आशा सर्व सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:38 am, September 5, 2026
33°C
छितरे हुए बादल
45 %
25 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 25%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!