नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

हॉटेलमध्ये जेवण करणे भोवले, दुचाकी लंपास

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर

तुमसर :- तुमसर शहर मधील हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेल्या विजय शालिकराम शेलोकर (51) राहणार गोवर्धन नगर तुमसर यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सदर घटना दिनांक 8/6/2025 रोजी रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान घडली. सदर प्रकरण तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुमसर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संयाम पुढील तपास करीत आहेत. तुमसर शहरांमध्ये आजकाल चोरीचे प्रकार खूप वाढले आहे. पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देऊन त्या चोरांच्या मुस्का बांधावा हीच नागरिकातून अपेक्षा आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:20 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!