DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी मिलिंद इंगळे
अकोला:- धम्यकुटी मिलिंद बुद्ध विहार सिध्दनाक नगर मुर्तिजापूर येथे होत असलेल्या संविधान सन्मान महोत्सवात डॉ. एस.एन.पाटील , डॉ.प्राची शुभम पाटील यांनी संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान सोहळ्याला येणाऱ्या उपासक उपासिकांना मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी शेकडो रुग्णांनी मोफत तपासणी करून घेतली. यावेळी या वैद्यकीय कुटुंबाचे पूज्य भंते या एस. नागसेन थेरो बुद्ध धम्म संस्कार केंद्र मूर्तिजापूर व पूज्य भंते आनंद बुद्ध धम्म संस्कार केंद्र मुर्तीजापुर यांनी भरभरून कौतुक केले. व मंगल कामना दिल्या.



