नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिंदखेडा तालुक्यात डांगुर्णे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा

धुळे ग्रामीण
विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन डांगुर्णे,शिंदखेडा ता, जि, धुळे 5:30 वाजता विश्वरत्न, डाँ, बाबासाहेब आंबेडकर,यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला, शिंदखेडा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक. प्रशांत गोरावडे साहेब व. चव्हाण साहेब थोरात साहेब, पंचायत समिती सदस्य, राजेंद्र देवरे,दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला अर्पण . तसेच गावाचे पोलीस पाटील. उपस्थित.उत्सव समिती कमिटी, व बन्सीलाल मोरे, अभिमन्यू मोरे,श्याम, सूर्यवंशी, प्रदीप बागुल, अमोल बागुल,संजय भिल, भाऊसाहेब मालचे अधिकार पा, पपू मास्तर,प्रशांत मोरे,,संतोष मोरे,गणेश मोरे, संजय गोसावी,कैलास मोरे मुन्ना, मोरे सतीश मोरे चंद्रकांत मोरे मारुती मोरे सतीश मोरे, जयेश मोरे,शरद धनगर,सुनील मोरे,शरद मोरे,समस्त डांगुर्णे ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:59 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!