नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

DK हेअर सलून चे भव्य उद्घाटन, महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोरसे यांच्या हस्ते….

DPT News Network धुळे: माझा नाभिक बांधव हा शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधत असतो परंतु त्यास कोठेही संधी मिळत नाही व शेवटी आपला पारंपरिक सलून व्यवसायाकडे वळतो.
धुळे तालुक्यातील बिलाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिपक भाऊ खोंडे यांनी आग्रारोड मनोहर टॉकीज समोरील महानगर पालिका कॉम्प्लेक्समध्ये डि के हेयर सलून सुरू केले त्या सलून चे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र भाऊ बोरसे यांच्या हस्ते रेबीन कापुन उद्घाटन करण्यात आले त्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष श्री भिमराव नारायण वारुळे, जिल्हा सचिव श्री नानासाहेब बी के सूर्यवंशी, युवक महामंडळ धुळे जिल्हा उप अध्यक्ष श्री लक्ष्मण भाऊ बोरसे, जिल्हा संघटक श्री धनराज भाऊ पगारे, मोगलाई परिसर अध्यक्ष श्री तात्यासो प्रविनजी सैदाणे, धुळे शहर अध्यक्ष श्री दत्तात्रय दादा सैदाणे, कर्मचारी महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष श्री भरत दादा शिरसाठ,महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री विशाल अण्णासाहेब चित्ते या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या..

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:57 am, October 22, 2026
32°C
घनघोर बादल
40 %
14 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 92%
Visibility: 10 km
Sunrise: 6:28 am
Sunset: 6:01 pm
Translate »
error: Content is protected !!