नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नवीन 13 वाहनांचा समावेश..!

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण..

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण

नंदुरबार -:  दि.26 जानेवरी 2025 रोजी नंदुरबार पोलीस मुख्यालय येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन समारंभ पार पडला.
   यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री  अॅड.  माणिकराव कोकाटे, मंत्री यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.


   सदर प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रमात विविध बाबींचा समावेश करण्यात आला होता, त्यामध्ये परेड, बक्षिस वितरण, सत्कार समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम इ. घेण्यात आले.

त्यामध्ये विशेषतः पालकमंत्री  माणिकराव कोकाटे यांचे हस्ते जिल्हा नियोजन समितीकडुन मंजूर करण्यात आलेल्या 13 वाहनांचे उद्घाटन करुन जिल्हा पोलीस दलास सुपूर्त करण्यात आले.
    पोलीसांना आपले दैनंदिन शासकीय कामकाजासाठी विशेष करुन गुन्हे तपास, रात्रगस्त (पेट्रोलिंग), आरोपींचा पाठलाग इ. साठी जिल्हयातील अतिदुर्गम भागात देखील जावे लागत असल्याने नवीन व सक्षम अशा वाहनांची गरज पडत असते. त्यासाठी चांगली वाहने पोलीस ताफयात असणे गरजेचे असल्याने आज रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री  यांचे हस्ते नवीन 13 वाहने लोकार्पण करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी  मिताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, सहा. पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांचे प्रमुख उपस्थितीत.
    सदर वाहने हस्तांतर करण्याचा कार्यक्रम पार पडला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:28 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!