नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नांदेड जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे परत जोरात

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी:- साईनाथ खंडेराय

नांदेड:- प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यातुन आलेले दोन पथकाचे टीम फिरत असताना सुद्धा तालुक्यामध्ये अवैध धंदे मटका, जुगार, क्लब, दारू, शिंदी, गुटका चालवणारे सर्वजण जोमात.

पथकाकडून करण्यात आलेल्या कार्यवाही पेक्षा अवैध धंदे करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये अन्न सुरक्षा विभाग च्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष….
किराणा दुकान, बेकरी, डी मार्ट, डेअरी, हॉटेल, याठिकाणी तारीख संपलेल्या ब्रेड, केक,चॉकलेट, चिप्स, बिस्कीट, दूध, थंड पेय, आचार विक्री जोरात……

प्रत्येक तालुक्यामध्ये दारू व शिंदे विकणारे जोमात राज्य उत्पादन शुल्क चे कर्मचारी कोमात….

बिलोली तालुक्यातील बिलोली येथील राज्य उत्पादन शुल्कचे कार्यालय देगलूर येथे गेले असता दारू तसेच आमलीय पदार्थ टाकून भेसळयुक्त शिंदी चे विक्रेते जोमात विक्री करत चालू असल्याचे समोर येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे इकडे लक्ष नसल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये किराणा दुकान, हॉटेल, पान टपरी, ऑटो पॉईंट, अशा ठिकाणी बिनधास्तपणे दारू व शिंदी विक्री जोरात चालू आहे.

अवैध धंदे करणाऱ्यांचे धागेदोरे संबंधित कर्मचाऱ्यांशी जोडलेले आहेत की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:32 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!