*दर्शन पोलीस टाईम*
संपादकीय………..
दि.19.12.2022
अपघातांचे ग्रहण…. शासन स्तरावर यासाठी अधिक दबाव आणून हा ज्वलंत प्रश्न मार्गी लागायला हवा अन्यथा अपघातांचे हे ग्रहण सुटणार नाही.
सध्या अपघातांचे प्रमाण अधिक वाढले आहे हे सांगायला कुण्या तज्ञाची आवश्यकता नाही. दररोज बातम्यांमधून अगदी दूरचित्रवाणीच्या गोंगाटात सुद्धा अपघातांच्या बातम्या लक्ष वेधता आहेत. एखादी आकडेवारी