चोपड्यात महावीर नगर परिसरात महादेव मंदिर आवारात.. गोकुलधाम सोसायटीचा प्रत्यय ..ऑरग्यानिक कलरांची उधळण.. आनंदाला उधाण
मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व प्रदेश सरचिटणीस विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचे कामकाज संपन्न.
खाकितली माणूसकी उफाळून आल्यास कसं गहिवरल्यासारखे होतंय तेव्हा.. एपीआय किरण दांडगे यांचा मायेचा हात पाठीवर थबकताच “खुशी”च्या खूशीत आईची आठवण आल्याने अश्रू अनावर..
सातपुड्याच्या डोंगर दऱ्यात निनादला ढोल व बासुरीचा मंजुळ आवाज..भोंगऱ्या उत्सवाचा आदिवासींनी लूटला मनमुराद आनंद..!
धरणगाव येथील बालिकांचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला कठोरात, कठोर शासन व्हावे. युवासेना युवती विस्तारक शिवसेना आघाडीची मागणी.