पाचोरा येथील पि. जे. रेल्वे सामानाची हलवाहलव सुरू करताच, पि. जे. रेल्वे बचाव कृती समितीने घेतली तात्काळ दखल.
शेतकऱ्यांचा कापूस चोरणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर येथील चोरट्यांना, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक.
स.म.कै.विष्णू अण्णा पाटील माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रीय महिला दिना मार्फत विजेते विद्यार्थ्यांना आदर्श माता पुरस्कार देऊन सत्कार
यशवंतराव बाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय गारखेडा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व वार्षिक बक्षिस वितरण समारंभाचा कार्यक्रम संपन्न
चाळीसगांव येथील महावीर कॉलनी येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून सभा मंडपाच्या कामाचे भूमी पूजन संपन्न..