नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कवठेमहांकालजवळ भीषण अपघात; दोघे गंभीर, एक किरकोळ जखमी

🚨 DPT NEWS 🚨दर्शन पोलीस टाईम🚨

सांगली प्रतिनिधी :- रमजान मुलानी 

कवठेमहांकाल : तालुक्यातील मोरगाव हद्दीत अग्रणी नदीच्या पुलाच्या पुढे आज सायंकाळी सुमारे ६:२१ वाजता दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर, तर एक जण किरकोळ जखमी झाला.

प्राथमिक माहितीनुसार, जखमी MH 51 H 5904 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.

सर्व जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.

अपघाताची नोंद व पुढील तपास कवठेमहांकाल पोलीस करत आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:27 am, September 22, 2026
27°C
हल्की वर्षा
81 %
13 Km/h
Wind Gust: 22 Km/h
Clouds: 97%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:27 pm
Translate »
error: Content is protected !!