नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबारच्या विशाल गायकवाड यांना पत्रकार पदविका; प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन मिळवले यश.

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नाशिक : नंदुरबार येथील पत्रकार विशाल मोहन गायकवाड (माळी) यांनी नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अकॅडमी तर्फे आयोजित पत्रकार पदविका कोर्समध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या पत्रकार पदविका कोर्सच्या पदवीदान समारंभाचे आयोजन १५ मार्च रोजी नाशिक येथे करण्यात आले होते.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून हिमगौरी आडके-आहेर (महापौर, नाशिक महानगरपालिका), अजय बोरस्ते (शिवसेना उपनेते तथा नगरसेवक), तसेच डॉ. आशाताई पाटील (राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा – ग्राहक रक्षक समिती) उपस्थित होते.

यावेळी अकॅडमीच्या संचालिका डॉ. कृतिका मराठे व डॉ. महेंद्र देशपांडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पत्रकार पदविका प्रदान करण्यात आली.

या कोर्समध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल विशाल मोहन गायकवाड (माळी) यांचे पत्रकार बांधव, मित्रपरिवार व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:58 am, September 5, 2026
31°C
छितरे हुए बादल
49 %
23 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 28%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!