नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सुरजीतसिंग बाठ यांची पंजाबमधील ‘सदर पोलीस ठाण्याला’ भेट

तरणतारण येथील ‘सदर पोलीस ठाण्याला’ जन ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ समन्वय सुरजीतसिंग बाठ यांची भेट; SHO अमृतपाल सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा

DPT NEWS NETWORK

🚨 दर्शन पोलीस टाईम🚨

तरणतारण: जन ग्रामीण पत्रकार संघ विदर्भ समन्वयक यांनी नुकतीच पंजाबमधील तरणतारण येथील सदर पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विदर्भ समन्वयकांनी सदर पोलीस ठाण्याचे एस.एच.ओ. (SHO) अमृतपाल सिंह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या अभ्यास दौऱ्यात पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी सदर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या कामकाजाविषयी आणि विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. पोलिसांचे कार्य, जनसामान्यांशी असणारा संपर्क आणि कायदा व सुव्यवस्था राखताना येणारे अनुभव यावर दोन्ही बाजूंनी विचारमंथन झाले. सदर पोलीस ठाण्याचे एस.एच.ओ. अमृतपाल सिंह यांनी पत्रकार संघाच्या प्रतिनिधींचे स्वागत करून सर्व विषयांवर अत्यंत सकारात्मक चर्चा केली. तसेच, त्यांनी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती आणि स्थानिक वस्तूस्थिती जन ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ समन्वय सुरजीतसिंग बाठ यांच्याकडे साजा केली. पोलीस प्रशासन आणि पत्रकार संघ यांच्यातील ही सकारात्मक चर्चा आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:58 am, September 5, 2026
31°C
छितरे हुए बादल
49 %
23 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 28%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!