नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दुसाणेत आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त, गोर गरीबांना विविध वस्तू वाटप

⭐दुसाणेत आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारिया यांच्यावतीने गोर गरीबांना विविध वस्तू वाटप.

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री : दि.१४ सप्टेंबर रोजी साक्री तालुक्यातील दुसाने येथे मुक्ताईनगर विधानसभेचे शिवसेना आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त साक्री शहराच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. जोशीला ताई पगारिया यांनी गोरगरिबांना विविध वस्तू वाटप करून वाढदिवस साजरा केला.
१४ सप्टेंबर मुक्ताईनगर चे बुलंद तोफ कर्तृत्वान असे शिवसेना आमदार श्री चंद्रकांत भाऊ निंबाजी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त मुक्ताईनगरात विविध उपक्रम राबवले जातात हेच स्तृत्य साधून आपल्या भावासाठी साक्री शहराच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. जोशीला ताई अमरचंद पगारिया यांनी साक्री तालुक्यातील दुसाने येथील एका दिव्यांग व्यक्तीला वाकर, तसेच काही दिव्यांग व्यक्तींना किराणा, काही वृद्धाश्रमात साड्या आणि किराणा वाटप करून खरा वाढदिवस साजरा केला आहे
सौ. जोशीला ताई यांचे माहेर मुक्ताईनगर असल्याने आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि ताईंचे भाऊ नितीन उर्फ बंटी जैन यांचे आधीपासूनच पारिवारिक संबध असल्याने पगारिया ताई या स्वतः सामाजिक कार्यात तर अग्रेसर आहेच परंतु त्या आपले सासर असो की माहेर आपल्या परिवारा साठी कायम तत्पर असतात.
मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे कार्य खूप गौरवास्पद आहे गोरगरिबांचे ते कैवारी आहेत एक आमदार असून त्यांना कुठलाच गर्व नाही चहाच्या टपरी वर बसून कप, बशीत चहा पिणारे असे ग्रेट आमदार मुक्ताईनगराला लाभले खूप भाग्याची गोष्ठ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य, दिव्य असा पुतळा मुक्ताईनगरात स्थापन करणारे असे आमदार चंद्रकांतभाऊ निंबाजी पाटील खरोखर प्रशांशनीय आहे.
आज १४ सप्टेंबर श्री चंद्रकांत भाऊंच्या भाऊंच्या वाढदिवसा निमित्त जोशीला पगारिया ताईंनी आणि परिवारांनी गरजू अश्या गोरगरिबांना दान करून खरोखर आमदार भाऊंचा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केला आहे.

एक प्रकारे खरा आशीर्वाद त्यांना मिळाला आहे वाढदिवसा निमित्त भाऊंना खूप खूप शुभेच्छा
साक्री तालुका पत्रकार संघटना, भारतीय जैन संघटना, महिला संघटना आणि पगारिया परिवार, बंटी भाऊ बागरेचा परिवारा तर्फे मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतभाऊ निंबाजी पाटील यांना वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा भावी स्वप्नांच्या आणि निरोगीमय आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:23 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!