नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अकोला येथे जन ग्रामिण पत्रकार संघाची पुर्व नियोजित बैठक

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी मिलिंद इंगळे

 

अकोला:- अकोला येथील अशोक वाटिका येथे जन ग्रामिण पत्रकार संघाची पुर्व नियोजित बैठक घेण्यात आली. यामध्ये नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन,आर एन आय बद्दल शंका कुशंका, पत्रकारांच्या पेंशन बदल अटी व नियम, पत्रकार कायद्याबद्दल मार्गदर्शन,रेल्वे पास पुन्हा सुरू करण्याबाबत त्याचा पाठपुरावा करणे, शिवशाही व शिवाई या बस मध्ये अधिस्वीकृती पत्रकार बांधवांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न, पत्रकार सुरक्षा कायदा मार्गदर्शन या विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची एकदिवसीय पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यासाठी पुर्व नियोजित बैठक घेण्यात आली.

यावेळी जन ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद अवचित इंगळे, वऱ्हाडनामाचे संपादक संदीप देशमुख, जनग्रामिण पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष दिनेश डोंगरदिवे, जिल्हा सचिव चंद्रमणी वानखडे, जिल्हा महिला प्रमुख ज्योती गडेकर, पत्रकार कलाकार संतोष पाटील, तालुका कार्याध्यक्ष प्रफुल्ल भटकर, प्रज्वल संजय गढेकर, ज्येष्ठ विचारवंत वक्ता बाळाभाऊ दाभाडे, संपादक फुलचंद वानखडे, संपादक रमेश समुद्रे, पत्रकार दिनेश छबिले, पत्रकार धम्मरत्न वाहुरवाघ आदी पत्रकारांची उपस्थिती होती.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:32 am, August 7, 2026
26°C
घनघोर बादल
77 %
24 Km/h
Wind Gust: 46 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:06 am
Sunset: 7:06 pm
Translate »
error: Content is protected !!