नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगारावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- राजेंद्र पवार

कुपवाड : मिरज-कुपवाड परिसरात जुन्या वादातून सराईत गुन्हेगार गणेश सदाशिव खोतात न्यायालयातून परत येत असताना आरोपींनी गाडी आडवी लावून त्यांना जबरदस्ती खाली उतरवले. त्यानंतर कॉलर धरून ओढत नेत लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, पाठ, पाय, खांदा व कंबरेवर गंभीर दुखापती झाल्या आहेत. तसेच गळ्यातील सोन्याची चेनही हिसकावून नेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.हल्लेखोरांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलीस करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 pm, September 20, 2026
28°C
छितरे हुए बादल
69 %
7 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 49%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!