नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ कोल्हापूर संघटकपदी भरमू शिंदे यांची निवड.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी. प्रा. नागेंद्र जाधव 

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन मुंबई यांच्यावतीने माहिती अधिकार कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भरमू मारुती शिंदे रा सुरुते ता चंदगड यांची फेडरेशनच्या कोल्हापूर जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी दि 6 ऑगस्ट, 2026 रोजी नियुक्तीचे पत्र दिले आहे.

भरमू शिंदे हॆ एक निर्भीड पत्रकार असून महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध महाराष्ट्र माझा 24 न्यूज चॅनेलचे उपसंपादक म्हणून ते कार्यरत आहेत. विविध सामाजिक कार्यात, तसेच माहिती अधिकाराचा जनहितासाठी वापर व प्रसार करण्यात भरमू शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे. तसेच दै पुढारी बेळगाव विभागाचे पत्रकार म्हणून ते काम करतात.वरील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कोल्हापूर संघटक पदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:14 am, August 17, 2026
30°C
घनघोर बादल
57 %
23 Km/h
Wind Gust: 29 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:10 am
Sunset: 6:59 pm
Translate »
error: Content is protected !!