नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रवीभाऊ चौहान यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी मिलिंद इंगळे

अकोला :- मुर्तिजापूर शाखा जन ग्रामिण पत्रकार संघा मार्फत पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रवीभाऊ चौहान यांचा वाढदिवस एकता असंघटीत बांधकाम कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.

जन ग्रामिण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रवीभाऊ चौहान यांना भरभरून शुभेच्छा देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

जन ग्रामीण पत्रकार संघामार्फत काही नवीन उपक्रम यावेळी विषद करण्यात आले. जे सर्व नागरिकांच्या हिताचे असतील , तसेच ताज्या बातम्या नागरिकांना कशा पोहोचतील व आजच्या पत्रकारांना सुरक्षा व उपाययोजना कशा पुरवल्या जातील यावर भाष्य व चर्चा करण्यात आल्या.

यावेळी जन ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तसेच गझलकार पत्रकार मिलिंद अवचित इंगळे.

प्रा. सुशील केकान सर,(जिल्हा पदाधिकारी – जन ग्रामिण पत्रकार संघ शाखा अकोला) सोहम सरवरे सर (मॅनेजर सिंधू बँक) ,जेष्ठ पत्रकार नागोराव तायडे,गजानन तायडे (कार्याध्यक्ष-जन ग्रामीण पत्रकार संघ शाखा मुर्तिजापूर), दिनेश भाऊ डोंगरदिवे (जिल्हा कोषाध्यक्ष- जन ग्रामिण पत्रकार संघ शाखा अकोला) विलास भाऊ वानखडे (सामाजिक कार्यकर्ते ), मुन्ना भाऊ श्रीवास (सर्पमित्र व सामाजिक कार्यकर्ते), संतोष भाऊ तायडे (सामाजिक कार्यकर्ते) कल्पक भाऊ कांबळे (कवी गायक उपाध्यक्ष पत्रकार जन ग्रामीण संघटना मुर्तिजापूर ) प्रफुल भाऊ भटकर (शहराध्यक्ष मुर्तीजापुर जन ग्रामीण पत्रकार संघ) रविभाऊ चव्हाण तालुका (उपाध्यक्ष जन ग्रामिण पत्रकार संघ )

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:12 pm, September 20, 2026
31°C
छितरे हुए बादल
51 %
15 Km/h
Wind Gust: 21 Km/h
Clouds: 42%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:29 pm
Translate »
error: Content is protected !!