DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – गौतम दिवाण
दलित मित्र आमदार अशोकराव माने (बापू ) यांच्या विशेष प्रयत्नातून व निधी मंजूर झालेल्या भीमनगर व साठे नगर स्मशानभूमीचे काँक्ट्रीट करण उदघाटन पार पडले हा प्रकल्प जि. प. सदस्य अरुणराव इंगवले व आळते गावाचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्यराव इंगवले यांच्या अथक प्रयत्नातून करण्यात आला. कार्यक्रमास हातकणंगले पंचायत समितीचे उपसभापती संतोष कांबळे. ग्रामपंचायत सदस्य रोशन कांबळे, ऐश्वर्या कांबळे, अंकुश कांबळे, विनायक तेली,विजय पांडव, शिवाजी वाघरे,अजित बनकर,चंद्रकांत कांबळे,किसान कांबळे, दिलीप कोठावळे,दीपक पांढरे समर्थ चौगुले, अनिल कुरणे,शाहू कांबळे, अमित कांबळे,गिरीश कांबळे, विकास कांबळे, सौरभ कांबळे,अमोल कांबळे, योगेश भोसले,नितीन कांबळे सुभाष कांबळे,उदय कांबळे, राजवर्धन कांबळे, रोहित कांबळे व इतर मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते… या स्मशानभूमीमुळे भिम नगर व साठेनगर परिसरातील अनेक वर्षांपासूनची गरज पूर्ण झाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.



