🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी दौलत पाटील
सांगली – बागणी गावातून गुरुवर्य तात्यासाहेब वासकर महाराज व ह भ प यशवंत ढाळे महाराज ह भ प दाजी गावडे गुरुजी यांच्या कृपाशीर्वादाने आळंदी ते पंढरपूर पायी वारी दिंडी क्रमांक एक ते सात मध्ये असणारे वारकरी हे त्यांचे पंधरावे वर्षे चालू आहे त्यानिमित्ताने बागणी गावचे सरपंच सौ तृप्ती हवलदार उपसरपंच शैलजा पाटील यांनी श्रीफळ वाढवून दिंडीच्या लोकांना शुभेच्छा दिल्या तसेच सरपंच म्हणाल्या हे वर्ष सुखा समृद्धीचे जावो ही ईश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली त्यानंतर विणेकरी आनंदा डाळे व त्यांच्या पत्नी यांनी तुळस वृंदावन घेऊन सर्व वारकऱ्यांनी जयघोष करत दिंडी बागणी गावातून प्रस्थान केली त्यानिमित्ताने दिंडी प्रमुख नागनाथ पाटील बजरंग कोळी मधुकर जगताप मोहन खोत यांनी हे नियोजन केले त्याप्रसंगी उपस्थित हरिश्चंद्र पाटील सतीश काईत प्रकाश पाटील संदीप हवलदार राजाराम चौगुले दीपक जगताप विकास अबदागिरे व सर्व ग्रामस्थ महिलावर्ग उपस्थित राहून दिंडीचे प्रस्थान केले



