जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
जन ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम
धुळे – वडगावशेरी मतदार संघातील विश्रांतवाडी, टिंगरे नगर, लोहगाव, धानोरी परिसरात वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनिय काम करणार्या महिलांचा जन ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य