
नागपुरात काँग्रेसला पक्षाला खिंडार विविध पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात प्रवेश
माजी आमदार राजूभाऊ पारवे यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा पक्षप्रवेश पार पडला. DPT NEWS NETWORK प्रतिनिधी:- सुनिल मैदीले नागपुर:- भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी