वीज तारांच्या स्पर्शानं वाघाचे केले चार तुकडे; वनविभाग अन् पोलिसांनी घेतलं तिघांना ताब्यात
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ ✍️ प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर भंडारा : शेतकऱ्याने पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या वीजतारांच्या कुंपणात चक्क वाघ अडकल्याने मृत्युमुखी पडला. त्यामुळे शेतकरी