बनावट दारू विना परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवणाऱ्या विरोधात साक्री पोलिसांची धडक कारवाई
३९,२७,००० रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत. DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा / गोकुळ नगराळे साक्री :- साक्री पोलीस स्टेशन च्या हद्दीत असलेल्या म्हसदी या