
मालेगाव शहरातील युवकाचे खुन प्रकरणातील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मनमाड शहरातून केले जेरबंद
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे मालेगाव:- 15 एप्रिल रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक नामे रफिक खान अन्वर