
आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साक्री पोलिसांची गणेश मंडळांसोबत बैठक संपन्न.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा साक्री:- आगामी गणेशोत्सव गणेश मंडळांनी सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी