बिलोली नगर परिषदेच्या गणरायाला 59 वर्षे पूर्ण; शिवाजीराव पाटील खंडेराय यांनी 1967 मध्ये लावलेले रोपटे आजही बहरतेय
एपीआय शिंदे यांच्या संकल्पनेतून कुंडलवाडीत क्रांती; 18 गावांत ‘एक गाव एक गणपती व डीजे मुक्त’ अभियान यशस्वी, पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान